फैशन,Fashion
Fashion,Fashion,Fashion झाली आहे ही सगळ्यांची passion। स्वीट एंड सिंपलचा जमाना केव्हाच पडलाय मागे, बोल्ड एंड beauitiful आहे गोस्सिप मध्ये सर्वात पुढे। वेगवेगळे hairstyles try करण्यात सगळेच झालेत mad। कितीही लूक्स बदलले तरी होतात sad . झालेत मग्न सगळे try करण्यात इंडो-वेस्ट fusion। Teenagerscha मनात नेहमीच असत काय घालावे हे confussion। वेस्टर्न outfits घातले की सगळे स्वताला mordern समजतात आणि इंडियन valuescha कचरा एकामिंटात करतात हेड -to- toe आजकाल सगळेच राहतात uptodate। कधी कधी चुकून फिक्स होते एकाद्याची डेट। face values वर आजकाल सगळेच जातात । "All that glitters is not gold" हे कस विसरतात ।