Posts

Showing posts from December, 2009

प्रोजेक्ट

कोऑर्डिनेशन, कोऑर्डिनेशन ,कोऑर्डिनेशन। कस हे जमणार जेव्हा असत प्रत्येकच वेगळ imagination। जेव्हा येते वेळ करायला कोणताही प्रोजेक्ट , करत बसतात सगलेच वेगवेगळे प्रॉब्लम डिटेक्ट। नाही होत कधीच कोणाचा ताल मेळ कधी कधी वाटते चाललाय हा कोणता खेळ। करावी लगते जेव्हा सार्चिंग , आपले mind करू लगते इथून तेथे wandaring। कधी कधी येऊ लगते deepression , पण होत नसते कोणाचे concentration। Implementation कमी पण ideas जास्त असतात, पंख नसताना ही सगले हवेत उडत असतात। मग हळू हळू गाड़ी चालू लगते, कारण पूढे रुळावरुन गाड़ी घसरण्याची भीती असते। मग हळू हळू सगळे थोड थोड compramise करतात , आणि सुखरूप पने आपल्या imaginationch implementation करतात।

तो सम्राट होता पण.........

तो सम्राट होता, पण सर्व वेद-विद्या पारंगत नव्हता। होती कल्पक त्याची वृती, होती आनंदी त्याची सृष्टी । थोरामोठ्यांचा करी आदर, लहानांची करी तो कदर । हसवण्याची कला होती त्याला अवगत. कधी छोट्या छोट्या गोष्टीत होई त्याची फसगत । होता अगदी दिलदार , पण कामाच्या व्यापने कधी होई बेजार। न माने कधी कोणाला आपले आणी परके, त्याच्यासाठी सगळेच सारखे । कधी कधी तो घोळक्यात ही बसे , पण त्याची नजर चौफ़ैर असे। एक गोड सम्राञीचा मनात तो बसला होता, पण तिचा तो झाला नहीं कारण, त्यावेळेस सम्राटापेक्षा शिक्षणाचा पगडा भरी होता.