आता पुन्हा ना ती अनाम ओढ

आता पुन्हा ना ती अनाम ओढ।
आता पुन्हा ना असेन सोबत शब्दांची जोड़।
आता पुन्हा ना ती अनाम ओढ।
आता पुन्हा ना ते निखळ मैत्रेचे बंध।
विरत आहेत आता नकळत झालेले अनुबंध
आता पुन्हा ना तो मोकळा श्वास ।
आता पुन्हा ना मानत कोणती आस।
आता पुन्हा ना तो सावरणारा हात।
विश्वास ठेवल्यावरच का होता घात।
अन मनाला का पोहोचतो आघात।
आता पुन्हा ना ती अनाम ओढ।
आता पुन्हा ना असेन सोबत शब्दांची जोड़.

Comments

Popular posts from this blog

तुझ पाहता भान हरपले सारे,

मन

आनंदाचे क्षण मी वेचत असताना ,