राब-राब राबती हात

राब-राब राबती हात

वाटते मिळेल का कोणाची साथ ?

असुसतात डोळे शोधाया मायेची एकाच थाप

झाले मन कोरड-पाषाण
सोसून रात्रं-दिवस घाव
देवा अत्ता तरी घे धाव।

झप-झप चालतात पाय शोधाया मानुसकिचे गाव

दानव ही चढवतात सभ्यातेचे मुखवटे

सर्वच दाखवतात एकमेकांकडे बोटे
कळतच नाही कोण खरे कोण खोटे
कोंडत चाललाय अत्ल्यात श्वास ।

वाटते भीती ठेवायला कोणावर ही विश्वास ।

करतात सर्वच एकमेकांचा द्वेष ।

मनात निर्माण झालाय क्लेश .






Comments

Popular posts from this blog

तुझ पाहता भान हरपले सारे,

मन

आनंदाचे क्षण मी वेचत असताना ,