प्रोजेक्ट

कोऑर्डिनेशन, कोऑर्डिनेशन ,कोऑर्डिनेशन।

कस हे जमणार जेव्हा असत प्रत्येकच वेगळ imagination।
जेव्हा येते वेळ करायला कोणताही प्रोजेक्ट ,
करत बसतात सगलेच वेगवेगळे प्रॉब्लम डिटेक्ट।
नाही होत कधीच कोणाचा ताल मेळ
कधी कधी वाटते चाललाय हा कोणता खेळ।
करावी लगते जेव्हा सार्चिंग ,
आपले mind करू लगते इथून तेथे wandaring।
कधी कधी येऊ लगते deepression ,
पण होत नसते कोणाचे concentration।
Implementation कमी पण ideas जास्त असतात,
पंख नसताना ही सगले हवेत उडत असतात।
मग हळू हळू गाड़ी चालू लगते,
कारण पूढे रुळावरुन गाड़ी घसरण्याची भीती असते।
मग हळू हळू सगळे थोड थोड compramise करतात ,

आणि सुखरूप पने आपल्या imaginationch implementation करतात।

Comments

Unknown said…
Hey shraddha,
I don't know much marathi.But i asked my Colleague to read and translate it for me.My Colleague told me that these are very nice poems.And ya meaning is really good.I liked it.You are really good at marathi poetry.
UK

Popular posts from this blog

तुझ पाहता भान हरपले सारे,

मन

आनंदाचे क्षण मी वेचत असताना ,