पुनवेचा राती येशील का तू?
पुनवेचा राती येशील का तू?
आशा-अकंशांचा गर्दीतून मला दूर नेहशील का तू?
तुझ्या इवल्याशा जगात सामावून घेशील का तू?
पुनवेचा राती येशील का तू?
दिवा स्वप्ने माझी पूरी करशील का तू?
तुझी-माझी दुखे दूर लोटशील का तू?
माझे अंतरंग जाणून घेशील का तू?
माझ्या स्वप्निल दुनियेत नवे रंग भरशील का तू?
हृद्याल्या माझ्या रिकाम्या जगा भरून काढशील का तू?
हतात हात माझ्या सहज देशील का तू?
मीच तुजा श्वास असे समजशील का तू?
उबदार शाली सारख माझ सुरशाकवच बनशील का तू?
आयूष्याच्या वाटेवर चालताना
माझी सोबत मनापासून करशील का तू?
Comments