नेहमीच

नेहमीच जिंकणयापेक्षा एकदा हारून ही पहाव।
स्वतासठी जगण्यापेक्षा दुसर्यासाठी थोड जगून बघाव।
अगदी मोठ्या मनाने कधी शत्रूला ही माफ़ करून बघाव।
साध-सरळ जगताना थोड बिन्दस्त जगून पहाव।कधी-कधी दुःख ही आनंदाने पेलुन बघाव।
गोष्टी मानत साठवण्यपेक्षा कधी कोणाकडे मन मोकळ बोलून बघाव।
पायात काटा रुतल्यावर कोणी चालन सोडून देत नाही।
मग का बर हताश झाल्यावर कोणी जगन सोडून द्याव?
हवी ती गोष्ट मिळाल्यावर त्याची किमत राहत नाही
आणी त्याचा पेक्षा जास्त चांगली गोष्ट मिळण्याचा लोभ कधी सुटत नाही।
दुखाचा डोंगर कोसळ्या शिवाय सुख कधी येत नाही
आणी सुख आल्यावर त्याला न सोडण्या मोह कधी अवरत नाही।
जेथे असते उन तेथेच येते सावली हे कोणी लक्ष्यातच घेत नाही.

Comments

Popular posts from this blog

मन

Teacher

तुझ पाहता भान हरपले सारे,