पहिला पाउस

पहिल्या पावसात मी चिम्ब भिजाव
अलगदाच मग तू मला कवेत घ्याव।
शब्दविनाच आपल संभाषण व्हाव
तुज्या मिठीत मग माझ हिरदय शांत व्हाव।
मोग्र्याचा सुवासत तू गुंतून जाव,
आणी गुंतता गुंतता तू फ़क्त माझ वहाव्स ।
अवती - भवती तू आणी मी बाकी कोणी नसाव ,
मग जोरात कडाडणार्या विजेच ही भान नसाव ।
माझ्या कापर्या हताना ही मग तू धीर द्यावा ।
हा सारा असमंतच मग तुझ्यात भासावा .

Comments

Popular posts from this blog

तुझ पाहता भान हरपले सारे,

मन

आनंदाचे क्षण मी वेचत असताना ,