असे वाटते

असे वाटते ऊंच उडणार्या पक्षा प्रमाणे कधी तरी मुक्त फिरावे ।

तर कधी वार्याचा झोक्यावर मस्त झुलावे ।

तर कधी भुग्यांप्रमाणे फुलाभोवती भिरभिरावे ।

तर कधी सरिताहोउन कोणासाठीतरी डोंगरातून वाहतच रहावे ।
कधी कोणासाठी बेभान व्हावे ,
तर कधी पावसाच्या थेबाप्रमाणे प्रितीत विरघळूण जावे ।

Comments

Popular posts from this blog

आता पुन्हा ना ती अनाम ओढ

राब-राब राबती हात

मन