पावसाची सर
आली पावसाची सर ,
केले तिने मनात घर ।
साचला डोळ्यात जुन्या आठवणीचा थर ।
आली पावसाची सर ,
येते ती जोरात अशी की ,
विमानाचा वेग ही मागे पडे ।
वायुचा तालावर ती नाचते अशी की,
कोणी ही तिचा पुडे फीके पड़े ।
क्षणात येउन,पक्षा सारखी जाते निघून ।
मी मात्र जाते जुन्या आठवणीत चिंब भिजून ।
रुपे तिची एवढी पाहून थक्क होउन मी जाते ,
गिरगीटाला ही मग तीं मागे पाडते ।
कधी मज भासे ती दुर्गे एवढी रागीट
तर कधी चंद्रा सारखी सौम्य ।
ती येताच कानात सुर तिचा घुमे असा की
पैंजण वाजे नवधुचे ,
जाते ती अशी की ओड लागे मनाला,
aani घोर लागे जीवाला ।
मग सगळे आशा करतात ती
परत लवकर येइल याचे .
केले तिने मनात घर ।
साचला डोळ्यात जुन्या आठवणीचा थर ।
आली पावसाची सर ,
येते ती जोरात अशी की ,
विमानाचा वेग ही मागे पडे ।
वायुचा तालावर ती नाचते अशी की,
कोणी ही तिचा पुडे फीके पड़े ।
क्षणात येउन,पक्षा सारखी जाते निघून ।
मी मात्र जाते जुन्या आठवणीत चिंब भिजून ।
रुपे तिची एवढी पाहून थक्क होउन मी जाते ,
गिरगीटाला ही मग तीं मागे पाडते ।
कधी मज भासे ती दुर्गे एवढी रागीट
तर कधी चंद्रा सारखी सौम्य ।
ती येताच कानात सुर तिचा घुमे असा की
पैंजण वाजे नवधुचे ,
जाते ती अशी की ओड लागे मनाला,
aani घोर लागे जीवाला ।
मग सगळे आशा करतात ती
परत लवकर येइल याचे .
Comments