तुझ पाहता भान हरपले सारे,
तुझ पाहता भान हरपले सारे,
वाटू लागले तुझ्यापुढे गगन ठेंगे सार ।
आनंदाला करुन दिली आश्रुंनी वाट।
मनात उसळली माझ्या प्रितीची लाट।
हवाहवासा वाटू लागला वारा मंद
होउन गेले मी माझ्याच धुंदीत धूंद ।
मी बावरले, घाबरले पण तुला पाहता क्षणीच सावरले
जणू सर्व प्रश्नांची उत्तरे ही मौनातच मिळाले .
Comments